loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या शाखा अभियंत्यावर चाकू हल्ला, जाकादेवी परिसरात खळबळ

रत्नागिरी - महावितरणच्या जाकादेवी उपकेंद्रातील शाखा अभियंत्यावर चाकू हल्ला झाल्याची खबर स्थानिक ग्रामस्थांकडून मिळत आहे. या बातमीची पुष्टी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप अधिकृत माहिती प्राप्त नाही. दरम्यान ग्राहकाने शाखा अभियंत्याशी हुज्जत घालत दांडगाईचा प्रयत्न केल्याची माहिती महावितरणच्या कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांना दिली असून याच प्रकारातून ग्राहकाने शाखा अभियंत्यावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जाकादेवी परिसरात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg