loader
Breaking News
Breaking News
Foto

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीत संविधान दिन साजरा; नागरिकांना संविधानाच्या प्रतींचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) - भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि प्रत्येकाने आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, या उद्देशाने वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दिव्यांग, एकल महिला तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​नगरपंचायतीमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संविधानाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांची माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg