रत्नागिरी :प्रतिनिधी - मंगलमूर्ती प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकी’चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. रत्नागिरी परिसरातील कर्ले - आंबेशेत गणेश आगमन मिरवणुकीला प्रथम क्रमांक जाहीर झाला असून या मंडळाची यावर्षीची मिरवणूक ही अतिशय शिस्तबध्द व अप्रतिम अशी होती असा एकमुखी निर्वाळा प्रतिष्ठानच्या परिक्षक मंडळाने दिला. सालाबाद प्रमाणे यावर्षीही ‘मंगलमूर्ती प्रतिष्ठान’तर्फे ‘गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या परिक्षक मंडळाने गणेश चतुर्थीपासून गणेश आगमन मिरवणुकींचे प्रत्यक्ष परिक्षण केले. तसेच दीड दिवसांचा गणपती, गणेश विसर्जन, वामन व्दादशी व अनंत चतुर्दशी या दिवशी होणार्या गणेश मिरवणुकांचे देखील परिक्षण या परिक्षक मंडळाने केले आणि आज रात्रौ उशिरा निर्णय घोषित केला. त्यानुसार या स्पर्धेचा प्रथम क्रमांक कर्ले - आंबेशेत श्री गणेश आगमन मिरवणुकीला जाहीर करण्यात आला आहे. या मंडळाची मिरवणूक अतिशय शिस्तबध्द व उत्साहपूर्ण होती असा एकमुखी निर्वाळा परिक्षक मंडळाने दिला. या स्पर्धेतील व्दितीय क्रमांक 1) जोगेश्वरी मित्रमंडळ, झाडगाव,रत्नागिरी व 2) दत्त प्रासादिक मंडळ, खालची आळी, रत्नागिरी या दोन गणेश मंडळांना विभागून देण्यात आला असून तृतिय क्रमांक 1) पिंपळवाडी बागकर मंडळ, भाटीमिर्या, रत्नागिरी व 2) बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, रत्नागिरी यांना विभागून देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याखेरीज उत्तेजनार्थ पुरस्कार 10 नामवंत गणेशोत्सव मंडळांना देण्यात आला असून विशेष उल्लेखनीय पुरस्कार हा 6 गणेशोत्सव मंडळांना देण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. विजयशेठ ओसवाल, श्री. संदीप डोंगरे, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. विनायक चव्हाण, श्री. अशोक आंबवकर यांच्या परिक्षक मंडळाने अथक परिश्रम घेऊन परिक्षण केले. या स्पर्धेचा संपूर्ण निकाल सोबत जाहीर करण्यात येत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.