केळंबे-लांजा दी:25स(सिराज नेवरेकर) लांजा तालुक्यातील हर्चे येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ग्रामस्थांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत पक्षाच्या विचारधारेसोबत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वासोबत राहण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे स्वागत करून त्यांच्या निर्णयाचे अभिनंदन केले. हर्चे गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रश्नांकडे लक्ष देऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे गावातील प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया,” असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना संघटित होण्याचे आवाहन करत हर्चे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन आमदार सामंत यांनी केले.
यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात गावातील विकासकामांसाठी सक्रियपणे सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशामुळे हर्चे गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी समीर तेंडुलकर, प्रकाश भालवलकर, प्रभूजन तेंडुलकर, हर्षद तरल,अवधूत सकपाळ, मंदार गुरव, चंद्रशेखर शेलार, संदेश कुवार, अजय मयेकर, प्रवीण तरल,रामचंद्र माळी,संदीप कुवार,रवींद्र तांबे, शैलेश तांबे, प्रसाद पवार अमृत कुवार अनिकेत खानविलकर दत्ताराम मयेकर यांचे सहित हर्चे गावातील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.