loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप

वेळणेश्वर (उमेश शिंदे ): गुहागर तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी निमित्त गुहागर तालुक्यामध्ये घरगुती ४ हजार ३५० गणपती आणि एका सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg