खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील सेवारत सैनिक, माजी सैनिक, वीरमाता-पिता, वीरपत्नी, विधवा पत्नी तसेच सैनिकांच्या अवलंबित पाल्यांना शैक्षणिक सुविधा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने सन १९४६ मध्ये खेड येथे सैनिकी मुलांचे वसतिगृह व सैनिक विश्रामगृह बांधण्यात आले होते. मात्र, कालांतराने या दोन्ही इमारती अत्यंत जर्जर व मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींची पुनर्बांधणी करून खेड तालुक्यातील सैनिकांसाठी सुसज्ज व भव्य-दिव्य सैनिक संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी आजी-माजी सैनिक संघटना, खेड यांच्या वतीने माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच नामदार योगेशदादा कदम, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत मंत्री महोदयांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, खेडचे अभियंता पावशे यांनी आज प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली.यावेळी खेड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक निकेतन पाटणे, नगरसेविका रसिका ताई खेडेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुनील कदम, आजी-माजी सैनिक संघटना खेडचे अध्यक्ष सुभेदार मेजर डी.डी. आखाडे, उपाध्यक्ष काशीराम सकपाल, सचिव निलेश मोरे, खजिनदार निकम, तसेच दौलत चव्हाण, दिलीप भोसले (तिसंगी), जंगम, मोरे (ऐनवली), खेडेकर (खेड), जाधव (धवडे) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सैनिक संघटना शिवतरचे अध्यक्ष शिवाजी मोरे, सूर्यकांत मोरे आणि बळीराम मोरे यांचीही उपस्थिती होती.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.