खेड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (धामणी) यांच्या वतीने धामणी कदमवाडी येथे पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत गावातील २१ पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्य अजयशेठ बिरवटकर तसेच खेड तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नियुक्त पदाधिकारी- अध्यक्ष रघुनाथ शिर्के, उपाध्यक्ष सचिन सुतार, उपाध्यक्ष मिलिंद मोरे, सचिव पंकज कदम, नियुक्त सदस्य - आकेश काजारे, सुनील शिर्के, भूषण काणेकर, हर्षद पिपळकर, जयवंत जाधव, विनेश मोरे, अमित मोरे, गोपाळ भालेकर, शंकर चाचे, रघुनाथ खताते, दशरथ काते, काशिनाथ डिघे, सुनील डिघे, राजाराम केलस्कर, दशरथ शिंदे, शिवाजी कदम व अशोक गोगावले. बैठकीत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि धामणी परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.