loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

कोल्हापूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाज पद्धती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने याचिका दाखल केल्याचे वृत्त आहे .१४ निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांचे आक्षेप असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील SIR प्रक्रिया थांबविण्यासह मतदार यादीतून रद्द करण्यात आलेल्या मतदारांची नावे पुनर्स्थापित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg