केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका पातळीवर माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी व विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम आयोजित करावेत, या मागणीचे निवेदन 'माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन' लांजा तालुक्याच्या वतीने तालुका प्रशासनाला देण्यात आले.
शासकीय आदेशानुसार २८ सप्टेंबर या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियमातील तरतुदी व कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रसार करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे तालुकाध्यक्ष जितेंद्र सुरेश चव्हाण व तालुका सचिव राजेंद्र कांबळे यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर केले. तहसीलदार कार्यालयासोबतच पोलीस निरीक्षक लांजा, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी (पंचायत समिती लांजा) आणि भूमी अभिलेख कार्यालय लांजा यांनाही या संदर्भातील निवेदने देण्यात आली आहेत.
या निवेदनाद्वारे तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकारावर आधारित प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यशाळा व व्याख्यानमाला आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावर होणाऱ्या नियोजित उपक्रमांची माहिती संघटनेस अवगत करावी, अशी विनंतीही करण्यात आली. निवेदन देतेवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.