दापोली, (वार्ताहर) :- समुद्राच्या अथांग पाण्यातील दुर्मीळ समुद्री सस्तन प्राण्यांचे अस्तित्व हर्णै किनार्यावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हर्णै बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर आणि हर्णै बायपाससमोरील समुद्रकिनार्यावर गुरुवारी (ता. १७ सप्टेंबर) इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पॉईज या समुद्री सस्तन प्राण्यांचे दोन मृतदेह आढळून आले. यातील एक प्राणी नर जातीचा, तर दुसरे लहान पिल्लू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याचा संशय असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी घटनास्थळी दाखल होत बंदरात आढळलेल्या प्राण्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर दोन्ही प्राण्यांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतदेहांची अवस्था आणि मृत्यूला बराच कालावधी झाल्याचा संशय असल्याने मृत्यूचे कारण निश्चित करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. हर्णै किनार्यावर एकाच दिवशी दोन फिनलेस पॉर्पॉईज मृतावस्थेत आढळल्याने किनारी जैवविविधतेच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. समुद्रातील मानवी हस्तक्षेप, मासेमारीची जाळी आणि जहाजांची वाहतूक यांचा समुद्री सस्तन प्राण्यांवर होणारा परिणाम यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.