रत्नागिरी : सर्वंकष विद्या मंदिर, रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या सौ. मयुरी आनंद कंगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून गणित विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी “Analytical Solution of Fractional Differential Equations by Some Improved Methods” या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला. त्यांचे संशोधनकार्य दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन उपकेंद्रात पूर्ण झाले.
या संशोधनासाठी त्यांना महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील गणित विभागाचे डॉ. एस. एस. हंडीबाग यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधनामध्ये Fractional Differential Equations यांच्या विश्लेषणात्मक निराकरणासाठी काही सुधारित गणितीय पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे.डॉ. मयुरी आनंद कंगळे यांनी शिक्षण व अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाच संशोधनाची वाटचाल सुरू ठेवत पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्वंकष विद्या मंदिर, रत्नागिरी येथील सहकारी, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील मार्गदर्शक, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूरचे सहकारी तसेच कुटुंबीय व मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.अध्यापनाची जबाबदारी सांभाळत संशोधन पूर्ण करण्याचा हा प्रवास आव्हानात्मक होता. मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन, पती व कुटुंबीयांची खंबीर साथ आणि सहकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे हे यश साध्य झाले, अशी भावना डॉ. मयुरी आनंद कंगळे यांनी व्यक्त केली.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.