loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली येथे ‘सदानंद चाळके’ यांच्या गणपती गौराईसह पंढरीच्या वारीचा देखावा; विद्युत रोषणाई आणि पंढरीची वारीने सर्वांचेच वेधून घेतले लक्ष!

देवळे - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील मुळ गावठे सदानंद चाळके यांच्या घरी गणपती सजावटीमध्ये पंढरीच्या वारीचा देखावा आणि विद्युत रोष नाही भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चाफवली गावातील प्रमुख वघराणे सदानंद चाळके यांच्या गणपती सजावटीमध्ये पंढरीच्या वारीचा देखावा केला असून अनेक प्रकारच्या भक्तीमय स्लोगन दिले आहेत. हा देखावा मनमोहक असून गौराई आणि शंकर देव मध्ये गणपती सजावटीमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘‘पंढरीची वारी जगात लय भारी, भक्ती देवळापर्यंत नेते, निष्ठा सेवा पर्यंत नेते,’’ अशा प्रकारच्या अनेक स्लोगन ही दिल्यामुळे या सजावटीमध्ये भक्तीचा सुरेख संगम साधला आहे.

टाइम्स स्पेशल

पत्रकार ‘प्रकाश चाळके’ यांचेही हेच मूळ घर असून, गणपती-गौराई सणात सर्वच एका ठिकाणी येऊन साजरा करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg