केळंबे-लांजा दी.19स.(सिराज नेवरेकर) गेल्या सहा दिवसांपासून गावागावांत अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची अखेर भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. लाडक्या बापाला साश्रू नयनांनी निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले होते. सहा दिवस भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले लांजा तालुक्यातील गावा गावातील आपल्या या लाडक्या दैवताला "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात निरोप दिला.लांजा तालुक्यात 13,588 गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव असल्यामुळे चाकरमानी मंडळी मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात. गेले सहा दिवस गावात सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या आरत्या, मंत्रोच्चार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसादाचे वाटप यामुळे गावा गावातील मंगलमय वातावरणात निर्माण झाले होते.गणपतीचे सहा दिवसांतील वेळ कसा निघून गेला,हे ग्रामस्थांना समजलेच नाही विधीवत उत्तर पुजा आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून विसर्जन स्थळी नेण्यासाठी बाप्पा घराबाहेर पडताच आभाळ वृध्दापर्यंत सर्वानी एकच जयघोष केला गुलालाची उधळण करत आणि 'मोर या च्या सुरांत विसर्जन स्थळांकडे मिरवणुकीने मार्गस्थ झाले.रस्त्यावर लहान मोठ्या मिरवणुकीने,ढोळ तासाची पथके,तर कुठे टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगण मंत्रमुग्ध होऊन नाचत होते.महीला पुरूष लहान मुले या सोहळ्यास मोठ्या संख्येत सहभागी झाली होती. अखेरच्या दिवशी बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूकीमुळे पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि भजने यामुळे विसर्जन मार्ग दुमदुमून गेला होता.लांजा शहरातील आडाचा प-या,ओझर,बेनी नदी या मुख्य विसर्जन स्थळी बाप्पाची महाआरती करण्यात आली आणि अत्यंत भावूक वातावरणात लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला
यंदा वरून राजाने अवकृपा केल्याने गणेशोत्सवाच्या उत्सवात अधिकच रंगत आली.बाप्पाचे आगमन आणि विसर्जन कालावधित पाऊस पडला नसल्यामुळे या उत्सवात गावातील आनंद द्विगुणीत झाला.विसर्जन शांततेत सुकर व्हावे यासाठी विसर्जन स्थळांवर ,नद्यांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अत्यंत शिस्त बध्द आणि तितक्याच भावूक वातावरणात सोहळा पार पडला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.