loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांचा पुढाकाराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिवसेनेच्या मोफत बस सेवेचा शुभारंभ

पनवेल - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी शिवसेना पनवेलच्या वतीने मोफत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कोकणातील गणेश भक्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी कौतुक केले. हा संपूर्ण उपक्रम शिवसेना पनवेल महानगरप्रमुख, नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण आणि उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. या मोफत बस सेवेमुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg