loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.26 सप्टेबर रोजी स.7वा. स्वामी समर्थांची पुजा, स.9वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा , दु.12.30वा.आरती, दु.1वा.महाप्रसाद भाविक भक्तगणानी या कार्यक्रमाचा लाभ घ्या, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg