loader
Breaking News
Breaking News
Foto

२००० रुपयांच्या व्यापारी व्यवहारात आता फी द्यावी लागणार, 15 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू होणार

नवी दिल्ली : यूपीआय ट्रांजेक्शन वर आता सरकार तर्फे स्पष्टीकरण करण्यात आले आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने मंगळवारी मर्चंट डिस्काउंट रेट ची घोषणा केली आहे. NPCI नुसार दोन हजार रुपयांपेक्षा अधिक मर्चंट किंवा दुकानदार आर्थिक कारभार ,यूपीआय ट्रांजेक्शन वर ० .०४ प्रतिशत लागू केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

NPCI च्या म्हणण्यानुसार 75 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी विक्री व्यवहारावर MDR तीनशे रुपये प्रति ट्रांजेक्शन वर आकारणार आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की मर्चंट किंवा दुकानदाराने 75 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक UPI पेमेंट केले तर त्यास एमडीआर ला कर रक्कम द्यावी लागेल , हि रक्कम आपोआप खात्यातून सरकार जमा केली जाईल ,आपल्याला कळविले जाईल .

टाइम्स स्पेशल

आता बँकिंग आर्थिक व्यवहारात 15 ऑक्टोबर पासून हा नियम लागू होणार आहे अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ग्राहकांवर यूपीआय ट्रांजेक्शन मध्ये कोणतीही कर आकारणी होणार नाही. याशिवाय रेल्वे टेलिकॉम सर्विस इन्शुरन्स आणि सारख्या सेवांमध्ये 2000 पेक्षा जास्त यूपीआय पेमेंट वर फक्त पाच रुपये फ्लॅट आकारणी केली जाईल. याशिवाय NPCL ने रेल्वे टेलिकॉम सर्विस इन्शुरन्स आणि फिल्म सारख्या मर्चंट कॅटेगिरी मध्ये दोन हजार रुपये पेक्षा जास्त यूपीआय पेमेंट वर पाच रुपये ट्रांजेक्शन फी आकारण्याचा निर्णय घेतलाय.NPCL आपल्या विधानात म्हटले आहे की हा फ्लॅट रेट व्यवस्था गरजेच्या सेवा युटीलिटी बिल आणि पेट्रोल डिझेल सारख्या कमी फायद्याच्या कारभारामध्ये अतिरिक्त ओझे वाढविणार नाही यामुळे लोकांना गरजेच्या सेवेमध्ये कमी खर्चामध्ये सेवा मिळेल आणि डिजिटल व्यवहारांमध्ये सहज व्यवहार होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg