रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या साईश कदम यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे विद्यार्थी सचिव पदी निवड झाली. युवा सेनेच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थी सचिव पदासाठी साईश कदम एमबीए पार्ट ०१ आणि अमृत गोरे एमए पार्ट ०१ यांच्यामध्ये निवडणुकीसाठी लढत झाली. या निवडणुकीत साईश कदम यांनी बाजी मारत विद्यार्थी सचिवपदासाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना आणि अपेक्षांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता साईश कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयीन स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. साईश कदम यांच्या निवडीबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, तालुका प्रमुख हर्षराज पाटील, नगरसेवक अभिजित दुडे, निखिल सावंत, तेजस शिंदे, रत्नेश वर्मा, रितेश साळवी यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.