मालवण (प्रतिनिधी) - जागतिक कॅन्सर मुक्ती दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कॅन्सरपासून बचाव, त्याबाबतची काळजी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर सर्क्यूलर प्रकाशित करण्यात आले.
कॅन्सरविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कॅन्सरवर मात शक्य आहे. फक्त जागरूकता हवी. लायन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच “कॅन्सरमुक्त समाजासाठी आम्ही लायन्स सदस्य सदैव कार्यरत राहू आणि कॅन्सरविषयी जनजागृती वाढविण्यासाठी प्रयत्न करू,” अशी प्रतिज्ञा यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी घेतली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकदास, जयश्री हडकर, शांति पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शरबिद्रे, मीना घुर्ये, रूपा कांदळगावकर आदी सदस्य उपस्थित होते.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.