साटेली भेडशी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग-बांदा मार्गावरील ब्रिटिशकालीन मणेरी पूल जीर्ण झाल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी केशव उर्फ बाबू गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोडामार्ग येथील उपविभागीय अभियंत्यांना २४ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन दिले आहे. दोडामार्ग तालुक्याला जोडणाऱ्या प्रमुख मागींपैकी एक असलेल्या दोडामार्ग-बांदा मार्गावर मणेरी पूल असून, या पुलावरून दररोज मोठया प्रमाणात वाहनांची वाहतूक होते. मात्र, पूल जुना व जीर्ण झाल्याने त्याच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची सद्यस्थिती तपासावी आणि तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी बाबू गवस यांनी केली आहे. या मागणीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता मणेरी पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणती भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.