संगमेश्वर (प्रतिनिधी) - बँक ऑफ इंडिया, कडवई शाखेच्या वतीने तुरळ येथे सतर्कता जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बँक व्यवहारातील सुरक्षितता, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नागरिकांनी बँकिंग व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ इंडिया, कडवई शाखेचे व्यवस्थापक सुदाम पाठमास यांनी उपस्थितांना सतर्कतेविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, ओटीपी, पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी व्यक्तींचे फोन, संदेश किंवा संशयास्पद लिंकवर विश्वास ठेवू नये. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. बँक व्यवहारात सतर्कता बाळगल्यास आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळता येऊ शकतात.”
यावेळी तुरळचे सरपंच रामचंद्र हरेकर, उपसरपंच धोंडू डिके, बँक ऑफ इंडिया शाखेचे बीसी अरविंद जाधव, बँक कर्मचारी महेश होडे, ग्रामसेवक, माजी सभापती कृष्णा हरेकर, रमेश डिके, तुकाराम एलोंडे, संतोष जाधव, श्रीकांत डिके, चंद्रकांत तुरळकर, शंकर लिंगायत, वसंत कदम, सिद्धार्थ मोहिते, विनायक गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.