loader
Breaking News
Breaking News
Foto

ॲड. सैफ सुलतान चौगुले यांची कोकण मर्कंटाईल को-ऑप. बँकेच्या पॅनल अधिवक्तापदी निवड

खेड, (प्रतिनिधी )- कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पॅनल अधिवक्तापदी ॲड. सैफ सुलतान चौगुले यांची निवड झाल्याची माहिती दिली आहे.ॲड. सैफ चौगुले हे खेड तालुक्यातील एक अभ्यासू, तल्लख आणि कायद्याच्या क्षेत्रातील तरुण वकील म्हणून परिचित आहेत. बँकेशी संबंधित कायदेशीर बाबी, सल्ला आणि प्रकरणांमध्ये ते आपली कायदेशीर सेवा बजावणार आहेत..त्यांच्या निवडीबद्दल बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी वर्ग तसेच ग्राहक व हितसंबंधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कोकणातील सहकार चळवळीच्या विकासात बँकेची कामगिरी महत्त्वाची आहे. या कार्यात ॲड. सैफ चौगुले यांचे कायदेशीर मार्गदर्शन बँकेला अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg