खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी योगेश पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल काळेवाडी येथील प्रसिद्ध ‘जोशी वडेवाले’ येथे यथोचित सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी योगेश पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान सोहळा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा जोशी वडेवालेचे मालक गुरुनाथ यशवंतराव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरात संघटना मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच युवकांना संघटित करून सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या सन्मान सोहळ्यास अशोकराव मोरे, दत्तात्रय भाऊसाहेब गोडसे, अशोक चव्हाण (सहखजिनदार, यशवंतराव चव्हाण स्मारक समिती), प्रकाश ताम्हणकर (सामाजिक कार्यकर्ते), पांडुरंग कर्णे (खजिनदार, सातारा जिल्हा मित्र मंडळ), नबीलाल मुल्ला (महासचिव, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर), महेश गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते), शंकरराव घनवट (संघटक, माण-खटाव), अशोक उत्तेकर, महेश उत्तेकर, प्रशांत जाधव (सामाजिक कार्यकर्ते), चंद्रकांत जाधव, मनोज मोरे (छावा संघटना), अशोक साळवी, धनंजय मुळीक, भानदास गायकवाड, संतोष चिकणे, हरीश आबा नखाते (शिवसेना नेते), गोरख पाटील (छावा संघटना), ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर कांबळे, धनंजय शिंदे, अल्ताफ भाई शेख, मिट्टू भाई शेख, शाबुद्दीन भाई शेख (पिंपरी-चिंचवड काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष), शर्मा, सबलू रेजबि, विजय ओव्हाळ यांच्यासह शेकडो समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्य अधिक जोमाने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.