दापोली (प्रतिनिधी) : अडखळ येथील विनापरवाना खोदाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे अवैध उत्खनन करणार्यांचे धाडस वाढले असून, याचा थेट फटका महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या पोलला (खांबाला) बसला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात आली नाही तर विद्युत पोल कोसळण्याची शक्यता आहे. खांबाजवळील माती बेकायदेशीरपणे खणून काढल्यामुळे पोलचा पाया कमकुवत झाला आहे. हा पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.
घरगुती विद्युत वाहिन्या जमिनीवर कोसळल्यास संपूर्ण परिसरात मोठा अनर्थ होऊ शकतो किंवा खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होऊ शकतात. त्याचप्रमाणे विनापरवाना गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे महसुल प्रशासनाने दापोली, हर्णे, पाजपंढरी, अडखळ, आंजर्ले अगदी हम रस्त्याच्या कडेलाच खोदाई झालेल्या ठिकाणाची पाहणी करून संबंधित दोषींवर कारवाई करुन दंड वसूल करावा. तसेच विदयुत महावितरण कंपनीच्या खांबाला असलेल्या धोक्याबाबत वेळीच खबरदारी घेऊन तो खाली कोसळणार नाही, यासाठीची उपाययोजना करणे आवश्यक आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.