खेड : कोकणच्या संस्कृतीची ओळख असलेले भजन आणि जाखडी नृत्य ही केवळ मनोरंजनाची साधने नसून आपल्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत, असे प्रतिपादन शिवसेना गटनेते व प्रतोद श्री. निकेतन अनंत पाटणे यांनी केले.महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील मोठे नाव असलेले शिवसेना नेते मा. श्री. रामदासभाई कदम यांनी मागील सुमारे ३० वर्षांपासून हजारो भजन व जाखडी नृत्य मंडळांना टाळ, मृदंग, पेटी, ढोलकी, वीणा, पखवाज व आर्थिक पाठबळ देऊन ही लोककला सेवा म्हणून जिवंत ठेवली आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार श्री. योगेशदादा कदम हे पिढ्यानपिढ्या जपली गेलेली ही लोककला आजच्या आधुनिक युगातही तितक्याच अभिमानाने पुढे घेऊन जात आहेत.
कलाकारांना प्रोत्साहन, नव्या पिढीला लोककलेची ओळख आणि पारंपरिक कलांना व्यासपीठ मिळवून देणे हा उदात्त हेतू ठेवून यावर्षी देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामगे निवासस्थानी अवघ्या रत्नागिरी जिल्ह्यातून भजन व जाखडी मंडळे आपली लोककला सादर करण्यासाठी येत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान मा. भाई व ना. योगेशदादा व्यक्तिशः करीत आहेत.अशाच एका मंडळाचा सन्मान करण्याचा मान मला मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो, अशी भावना श्री. निकेतन अनंत पाटणे, गटनेते व प्रतोद, खेड नगर परिषद यांनी व्यक्त केली.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.