संगलट (खेड)( इक्बाल जमादार ) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील कशेडी येथील दोन्ही समांतर बोगद्यांमधील प्रकाशव्यवस्थेसह विविध सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता निदर्शनास आले. विशेषतः खेड दिशेकडील दुसर्या समांतर बोगद्यामध्ये प्रवेशद्वारापासून मध्यभागापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक आतील दिवे बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे बोगद्याचा आतील भाग अनेक ठिकाणी केवळ वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळेच दृश्यमान होत होता.
कशेडीचे हे दोन्ही बोगदे दोन किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे असल्याने त्यामध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच प्रभावी वायुवीजन व्यवस्था कार्यरत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, पाहणीदरम्यान डिजिटल ट्रॅफिक माहिती फलक, विविध इलेक्ट्रॉनिक संकेत यंत्रणा आणि एक्झॉस्ट पंखेही कार्यरत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कशेडीच्या दोन्ही समांतर बोगद्यांतील संपूर्ण प्रकाश, वाहतूक नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक संकेत आणि वायुवीजन यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करावी. बंद असलेल्या यंत्रणांची आवश्यक दुरुस्ती करून नियमित देखभाल व देखरेखीसाठी पुरेशी कर्मचारी व्यवस्था ठेवावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.