loader
Breaking News
Breaking News
Foto

तवसाळ तांबडवाडीत उत्साहात गौरीचे आगमन; महिलांचा पारंपरिक सहभा

तवसाळ तांबडवाडी: कोकणात गणेशोत्सवाबरोबरच माहेरवाशीण असलेल्या गौरीच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच असते. याच पार्श्वभूमीवर तवसाळ तांबडवाडी येथे गौरीच्या आगमनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या विशेष प्रसंगी वाडीतील महिलांनी एकत्र येत निसर्गरम्य वाटेवरून गौरी आणण्यासाठी पारंपरिक वाजत-गाजत व आनंदात सहभाग घेतला. हिरव्यागार आणि चैतन्यमय वातावरणात महिला वर्गाचा हा उत्साह आणि सणाचा आनंद परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारा ठरला. गौरीच्या आगमनाने संपूर्ण तांबडवाडीत भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg