वरवेली गणेश किर्वे : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे तेलगडे वाडी येथील मनसेचा युवा कार्यकर्ता राकेश गंगाराम तेलगडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा विशाल सभेमध्ये भाषण करत असल्याचा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात साकारला आहे.सदरच्या देखाव्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे हे मराठी बांधवांसाठी विचार मांडताना दाखविण्यात आले आहेत.तसेच त्यांच्या सभेमध्ये असणाऱ्या प्रतीमा तसेच उपस्थित मनसेचे सर्व पदाधिकारी दाखविण्यात आले असून हा देखावा पाहण्यासाठी युवक वर्गाने गर्दी केली आहे. सदरचा देखावा पाहण्यासाठी मनसे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे व मनसेचे पदाधिकारी यांनी त्यांनी केलेल्या देखाव्याचे कौतुक केले.
यावेळी बोलताना युवा कार्यकर्ता राकेश गंगाराम तेलगडे यांनी सांगितले की, गणेशोत्सवामध्ये फक्त मखराची सजावट केली नसुन, करोडो तरुण ज्यांच्या विचारांना प्रेरित होतात असे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची तरुणाना नव संजीवनी देणारी एक संकल्पना साकारली आहे, मी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे यांना दैवत मानतो आणि त्यांचे विचार स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे यांच्या नंतर राज साहेब ठाकरेच पुढे नेऊ शकतात.. स्वर्गात बाळासाहेब ठाकरे यांची तिच शैली मला राज साहेब ठाकरे पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे, आणि त्यांना सहकार्य करणारी त्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचे छायाचित्रे दाखविण्यात आले आहेत .गुढीपाडवा मेळावा म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे. .राज साहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचे भाव,देहबोली,पोशाख आणी बारकावे जपण्याचा मी पुर्ण प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या व राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात ज्या व्यक्तीमत्वांची स्वतंत्र ओळख आहे,त्यांना माझ्या घरी गणपती ऊत्स्वात सादर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे, लोकांनी ही कलाकृती म्हणून पहावी,तीच्यामागची मेहनत समजून घ्यावी आणी कलाकृतीच्या प्रयत्नांना दाद द्यावी ही अपेक्षा. ..
या छोट्याशा जागेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य वीर सावरकर,सावित्री बाई फुले,यांच्या प्रतीमा साकारल्या आहेत. यासाठी मला माझे संपूर्ण कुटुंबाची मोठी मदत मिळाली, तसेच माझा मित्र आदित्य विजय तेलगडे याचे पण मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांमुळे मी ही कलाकृती साकारू शकलो असल्याचे शेवटी राकेश तेलगडे यांनी सांगितले.यावेळी उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोदार,मळन शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, तसेच गावातील जेष्ठ पदाधिकारी, आणि तरुण मंडळी उपस्थित होते.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.