नवी दिल्ली : भारताकडे येत असताना 'एमव्ही केप दाओ' (MV Cape Dao) या जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. मृत खलाशाची ओळख उत्तर प्रदेशातील देवरिया येथील 'वायपर' (इंजिन रूममधील सहाय्यक कर्मचारी) सूरज यादव अशी पटली आहे.ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ 'एमव्ही केप दाओ' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी निषेध केला. या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील इतर १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
"ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ आज 'एमव्ही केप दाओ' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो," असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, जहाजावर एकूण २० भारतीय खलाशी होते; त्यापैकी १९ जणांची सुटका करण्यात आली आहे, तर एका भारतीय नागरिकाचा "दुर्दैवी मृत्यू" झाला आहे. मंत्रालयाने मृत खलाशाच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला.ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुटका करण्यात आलेल्या खलाशांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी ओमानच्या प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. तसेच, ओमानच्या प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, व्यापारी जहाजांवर होणारे सततचे हल्ले "अत्यंत चिंताजनक" आहेत आणि तणाव कमी करण्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे "थांबलेच पाहिजे," असे नमूद करत मंत्रालयाने या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून मुक्त आणि विनाअडथळा वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आवाहन केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.