संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- दापोली तालुक्यातील गावरई कलकवाडी येथे नवतरुण मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव गणेशोत्सवानिमित्त दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती व कोळबांद्रे पंचायत समिती गणाच्या विद्यमान सदस्या ममता शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी ममता शिंदे यांनी ‘‘माणसाने नुसते शिक्षित असून चालत नाही तर सुशिक्षित पण असावे लागते’’, असे सांगत शिक्षणाबरोबरच यशस्वी आयुष्याची वाटचाल कशी असावी? या संदर्भात यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच विकासाची चिंता नको. त्याकरिता दापोली मतदार संघांचे आमदार राज्यमंत्री नामदार योगेश कदम आपल्या सर्वांसोबत आहेत, असे सांगत सुतोवाच करत मंडळाच्या ग्रामस्थां बरोबरच कोळबांद्रे पंचायत समिती गणाचे विभाग प्रमुख दिनेश जावळे यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी कलकवाडी नवतरुण मंडळाचे मुंबई अध्यक्ष रमेशल बेर्डे मौजे गावरई ग्रामस्थ मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष महादेव माने, माजी अध्यक्ष गंगाराम घडवले, खजिनदार महादेव बेर्डे, कार्याध्यक्ष लक्ष्मण घडवले, सचिव संतोष घडवले, शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य लवू घडवले, प्रगती महिला मंडळाच्या ग्रामीण अध्यक्षा स्नेहल घडवले आदी. अनेक बहुसंख्य मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला आवर्जून उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.