दापोली (प्रतिनिधी) - एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’चा शासनाकडून संदेश दिला जातो, तर दुसरीकडे मात्र गांधारीची डोळयावर पट्टी बांधलेल्या वनविभागाच्या आशिर्वादानेच राजरोसपणे झाडांची कत्तल केली जाते. निसर्गसृष्टी सौंदर्याच्या संपन्नतेने नटलेल्या दापोली तालुक्यात वृक्षतोडीचा अक्षरश: हैदोस सुरू आहे. अगदी राजरोसपणे झाडांची कत्तल होत असतानाही वन विभाग मात्र बघ्याची भुमिकाच निभावताना दिसत आहे. त्यामुळे वन विभाग अधिकार्यांच्या आशिर्वादाने वन संपत्तीचा नाश होत असल्याला पुष्टी मिळते आहे. असे नसेल तर आतापर्यंत किती जणांवर विनापरवाना वृक्षतोडीची आणि विनापरवाना लाकूड वाहतुकीची कारवाई करण्यात आली, ते वन विभागाने स्पष्ट करावे. तसे ते करणार नाहीत कारण त्यांच्याच आशिर्वादाने तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे.
दापोली तालुक्यात बेसुमार वृक्षतोड होत असताना लाकुड माफिया हे वनविभाग आपल्या खिशात असल्याचे भासवत व्यापारी आणि दलाल यांच्या संगनमताने वृक्ष तोड करत आहेत. वृक्षतोडीचा येथील पर्जन्यमानावर तर परिणाम होतोच शिवाय पर्यावरणाचा र्हास होत वातावरणा चासमतोल बिघडवणार्या वृक्षतोडीच्या प्रकाराबाबत मात्र तालुक्यातील वनविभाग अधिकारी हे डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून भुमिका निभावताना दिसत आहेत.
वरिष्ठ कार्यालयातील अधिका-यांच्या हलगर्जीपणाचा आधार तालुका वन कार्यालय घेत असल्याने आर्थिक मांडवळीचा खेळ राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील वनसंपदा आर्थिक मांडवळीतूनच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा संदेश अधिका-यांच्या बेपर्वाईमुळेच येथे पायदळी तुडवला गेला आहे. त्यामुळे अंमलबजावणीचे सोडा पण आहे त्या येथील वनसंपदेचे भविष्यात वनविभागाकडून रक्षण केले जाईल का? अशा प्रकारचा सवाल येथील सजग नागरिकांकडून विचारला जात आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.