मजगाव, रत्नागिरी, दि. १४ - रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील इब्जी कुटुंबाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केला आहे. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरीफहसन इब्जी यांची कन्या कु. सलमा इब्जी हिने नर्सिंग क्षेत्रात उत्तम रुग्णसेवा प्रॅक्टिस व अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे, याच इब्जी कुटुंबात यापूर्वीच तीन डॉक्टर घडले असून, आता नर्सिंग क्षेत्रातही यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
सलमा हिच्या या यशाबद्दल मजगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक फय्याज मुकादम, समाजसेवक एजाज इब्जी, मुजफ्फर मुकादम , जहीर मुकादम , जमातुल मुस्लिमीन मजगांव माजी उपाध्यक्ष मकबूल मुकादम , अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष ताजुद्दीन खलफे, नातेवाईक, मित्रमंडळी व गावातील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आपल्या यशाचे श्रेय सलमा हिने आपले आई-वडील, आपले सर्व शिक्षक, मार्गदर्शक असलेले डॉक्टर भाऊ, बहीण, वहिणी तसेच सेवानिवृत्त शिक्षिका आत्या फरीदा हकीम यांच्या मोलाच्या सहकार्याला दिले आहे.इब्जी कुटुंबाच्या या शैक्षणिक यशाबद्दल संपूर्ण मजगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.