loader
Breaking News
Breaking News
Foto

मूर्तीकार वामन सुवरे यांचा मेर्वी येथे सत्कार

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील अंजनी निवासस्थानी रत्नागिरीचे प्रसिद्ध मूर्तिकार वामन विठ्ठल सुवरे यांनी अचानक भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. रत्नागिरी जिल्ह्यात वामन विठ्ठल सुवरे या मूर्तिकारांनी अतिशय उत्तमरीत्या उल्लेखनीय गणेश मूर्ती साकारल्या आहेत. अशा या प्रसिद्ध मूर्तिकार वामन सुवरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष यांच्या हस्ते मेर्वी अंजनी निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रुपेश पालेकर, शिक्षक चंद्रशेखर पेटकर, मैथिली पेटकर, शुभम पेटकर, पत्रकार दिनेश पेटकर, पिंट्या पेटकर आणि गणेशभक्त आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg