सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबईत प्रत्यक्ष भेट घेत त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब हे आमदार रवींद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात. त्यामुळे ही भेट केवळ शुभेच्छांची नव्हती… तर गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याची अनुभूती देणारी होती. हातात सुंदर फुलांचा गुच्छ ! चेहऱ्यावर आदर आणि मनात गुरुंबद्दलची आपुलकी विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपुलकीने, प्रेमाने रवींद्र चव्हाण यांना पेढा भरवताना विशाल परब आणि तो पेढा स्वीकारताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, हा क्षण केवळ कॅमेऱ्यात कैद झालेला नाही, तर गुरु आणि शिष्याच्या नात्यातील विश्वास, स्नेह आणि आदराची भावना सांगून जातो. राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत रवींद्र चव्हाण यांचे स्थान विशाल परब यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली दिशा, काम करण्याची प्रेरणा आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन—या सगळ्यांमध्ये आपल्या राजकीय गुरूंचे योगदान असल्याची भावना विशाल परब सातत्याने व्यक्त करतात. गुरुंचा आशीर्वाद, गुरुंचे मार्गदर्शन, आणि त्या मार्गदर्शनातून समाजासाठी काहीतरी करण्याची शिष्याची धडपड, याच भावनेतून आजची ही वाढदिवसाची भेट खास ठरली आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.