loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे अभियंत्यांचा सत्कार!

मालवण(प्रतिनिधी)- अभियंता दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने अभियंता क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिमा गणेश प्रभुलकर, सचिन शारबिद्रें आणि लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टाइम्स स्पेशल

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, राजा शंकरदास, मिताली मोंडकर, महेश अंधारी, विजयता मेथर यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg