loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा

डोंबिवली - गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रभागातील चाकरमान्यांसाठी भारतीय जनता पार्टी तसेच नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे आणि नगरसेवक जयेश पुंडलीक म्हात्रे यांच्या वतीने मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक नंदू म्हात्रे, नगरसेविका डॉ. रविनाताई म्हात्रे आणि भाजप मंडल अध्यक्षा प्रियाताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवासाठी डोंबिवली कल्यामधून कोकणात येणार्‍या गणेशभक्तांची सोय केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. असंख्य गणेशभक्तांना म्हात्रे कुटुंबियांनी केलेल्या सहकार्यामुळे मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमानी समाधान व्यक्त करीत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg