खेड (दिलीप देवळेकर) - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...” या जयघोषात खेड शहर आणि तालुक्यातील पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे शनिवारी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. जगबुडी आणि नारंगी नदीवरील विसर्जन घाटांवर सकाळपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी उत्साहात गणरायाचे आगमन झाले होते. पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर शनिवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गणेशमूर्तींसह गौरींचेही नदीघाटांवर विसर्जन करण्यात आले.
शहरातील मुरलीमनोहर गणेशोत्सव मंडळासह अन्य सार्वजनिक गणेशमूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने दोन्ही नदीघाटांवर उत्साहाचे वातावरण होते. गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शनिवारी सकाळपासून खेड परिसरात रिमझिम पावसाची संततधार सुरू होती. पावसाची पर्वा न करता गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोष करत गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटाकडे नेल्या. पाच दिवस गणरायाची सेवा आणि आराधना केल्यानंतर भक्तांनी भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्याला निरोप दिला.
विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी खेड पोलिसांकडून नदीघाटांसह विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.