रत्नागिरी (जमीर खलफे ) ढोल-ताशांचा गजर, झांजांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत होत असून गणेश चतुर्थीनिमित्त आज जिल्ह्यात सुमारे १ लाख ७० हजार घरगुती आणि १२७ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
या उत्सवातील रत्नागिरी शहराचे विशेष आकर्षण ठरते ते म्हणजे कर्ला-आंबेशेत गावांच्या भव्य गणेश आगमन मिरवणुकीचे. दरवर्षी मोठ्या उत्साहात निघणाऱ्या या मिरवणुकीत सुमारे १२५ लहान-मोठ्या गणेशमूर्ती सहभागी होतात. ढोल-ताशे, झांजपथक, बँड पथक, भजन मंडळे आणि मर्दानी आखाड्याच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीला पारंपरिकतेसोबतच जल्लोषाची रंगत प्राप्त होते. शिस्तबद्ध नियोजन आणि दरवर्षी नावीन्यपूर्ण सादरीकरण हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानले जाते. बाप्पाच्या आगमनाचा हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील नागरिकांसह बाहेरगावाहून येणारे गणेशभक्तही मोठी गर्दी करतात. त्यामुळे कर्ला-आंबेशेतची मिरवणूक आज रत्नागिरीच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरत आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.