पुणे : इयत्ता दहावीचे वर्ष हे खूपच महत्त्वाचे मानले जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळाले की नंतर तुम्हाला इयत्ता अकरावीसाठी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवणे सोपे जाते. विशेष म्हणजे इयत्ता दहावीत जेवढे जास्त गुणे तेवढेच तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये चांगला अभ्यास करावा असे पालक, शिक्षक सांगत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. आमची परीक्षा नेमकी कधी होणार, असे या विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते. आता याच परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख सोबतच जाहीर केली आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. ही परीक्षा नंतर 11 मार्चपर्यंत चालेल. या तारखा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टाइम्स स्पेशल
शिवखुर्दमध्ये ज्येष्ठांचा अनोखा सन्मान; ‘शिवखुर्द रत्न’ आणि ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरव







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.