संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील उत्कर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सेवा आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
उत्कर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने आरवली बाजारपेठेत दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान मंडळातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जलसेवेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. गणेशभक्तांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते दिनेश परकर, चैतन्य परकर, विक्रम परकर, दिनकर पवार, जिग्नेश पटेल, बबलू पिळणकर, सुजल पिळणकर आणि बाळा सुर्वे आदींनी विशेष मेहनत घेतली.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.