श्रीवर्धन (विजय गिरी) - विकास कामाचे जेजे संकल्प सोडलेत ते पूर्ण करण्याची प्रार्थना कालभैरव चरणी केली. स्थानिक उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी येथील उत्पादनाला ब्रँड मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी हरिहरेश्वर येथे प्रादेशिकपर्यटन विकास योजना अंतर्गत रस्ता व मंदिराच्या सभा मंडपाच्या उदघाटन समयी केले. या वेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर पं. स. सभापती सुचिन किर, जि. प. सदस्य वैभवी कोमनाक, प. स. सदस्या अस्मिता चोरगे, उदय बापट, नंदू पाटील, सबा फिरफिरे, सुरेश मांडवकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, पर्यटक किमान 3 दिवस श्रीवर्धन परिसरात राहतील असा विकास करणार, हरिहरेश्वरला कॉरीडॉर आणण्याचा प्रयत्न करणार, शक्य तेव्हढया लवकर पंतप्रधान यांची भेट घेऊन कॉरीडॉर मंजुरीसाठी प्रयत्न करणार, अनेक तीर्थ क्षेत्र परिसरात कॉरीडॉर झाल्याने भक्तांची पर्यटकांची संख्या वाढल्याचे जाणवत आहे, याच धर्तीवर येथे कॉरीडॉर झाल्यास देश विदेशातील भक्त व पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतील व रोजगाराची संधी प्राप्त झाल्याने स्थलांतर थांबेल, असा विश्वास व्यक्त केला.
जगातील पर्यटक गुगल वर ब्लु फ्लॅग कुठे कुठे आहे ते पाहून पर्यटणासाठी येत असतात, श्रीवर्धनला ब्लु फ्लॅग मिळवून देण्यात अदिती तटकरेचा मोठा वाटा आहे. पर्यटन विकास कामे करता आल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस श्रीवर्धनमध्ये वाढतेय याचा आनंद असल्याचे सांगितले. हरिहरेश्वर येथील कार्यक्रम आटोपल्यावर श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्रीवर्धन येथील बीच वर होत असलेल्या तारांगण विषयी आढावा घेऊन माहिती दिली. येत्या 15 नोव्हेंबर रोजी तारांगण विध्यार्थी वर्गासाठी तसेच पर्यंटकासांसाठी खुले होईल अशी खात्री दिली.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.