देवगड (प्रतिनिधी) - राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत स्वच्छता मोहिम आयोजित करणे बाबत जिल्हाधिकारी महोदय यांचे आदेशान्वये कुणकेश्वर समुद्री किनारी स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे. राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत कुणकेश्वर समुद्र किनार्यावरील प्लास्टिक कचरा, घाण व इतर अनावश्यक वस्तूची साफसफाई करून किनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर, उपमुख्यकारीकारी अधिकारी जयप्रकाश परब, देवगड तहसीलदार स्नेहल जाधव, गटविकास अधिकारी निलेश जगताप, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा समन्वयक अजिंक्य सावंत, देवगड सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी स्थानिक ग्रामस्थानी, महिला बचत गट महिला, युवक युवती, मंडळे, स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छ किनारा, सुंदर कुणकेश्वर या संकल्पनेला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत कुणकेश्वरच्या वतीने माजी सरपंच महेश ताम्हणकर यांनी केले आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.