सावंतवाडी, (प्रतिनिधी) - मळेवाड-मुरकरवाडी येथील पाच कुटुंबांचा ‘मुरकरांचा राजा’ गणराया आपल्या आगळ्या-वेगळ्या परंपरेमुळे भाविकांचे आकर्षण ठरत आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जात असून, गणेशोत्सवाच्या काळात या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या गणरायाच्या मुकुटाची पद्धत विशेष आकर्षण ठरली आहे. पूर्वांपार चालत आलेल्या पद्धतीने गणरायासाठी खास हस्तकलेचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून ‘पाकळ्यांचा मुकुट’ तयार केला जातो. लाल रंगाची गणेशमूर्ती, पिवळा पितांबर आणि आकर्षक सजावट यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती पूर्णपणे चिकणमातीपासून तयार करण्यात आली आहे. गणरायाच्या सभोवतालची बांबू पासून बनवलेली आकर्षक आरास तसेच सजावटीसाठी वापरण्यात आलेल वारली पेंटिंग भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आगळ्या परंपरेतील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सध्या परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने मुरकरवाडीत येत आहेत. कित्येक वर्षांची ही परंपरा मुरकर कुटुंबीयांनी अजूनही जपून ठेवली आहे.
टाइम्स स्पेशल
दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.