खेड : खेड तालुका शिवसेना आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अंगीकृत रिक्षा सेना खेड यांच्या वतीने रविवार दि. २० सष्टेंबर आणि सोमवार दि. २१ सष्टेबर रोजी असे दोन दिवस गणेशोत्सवासाठी शनिवार दिनांक १२ सष्टेबर ते शनिवार दिनांक १९ सष्टेबर दरम्यान आलेल्या गणेशभक्त प्रवाशांच्या परतीचा प्रवास सुखकर, सुरळीत व्हावा आणि मुंबई, ठाणे, बोरीवली, कल्याण, डोंबिवली आदि भागातुन तालुक्यात आलेल्या गणेशभक्त चाकरमान्यांचा परतीचा प्रवास उत्तम व्हावा, यासाठी खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नातून विनाआरक्षित खेड ते दिवा गणपती स्पेशल मेमू रेल्वे रविवार दि. २० सष्टेबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता सोडण्यात आली.
गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम स्वत: खेड रेल्वे स्टेशनवर उभे राहून प्रवासी पासचे वाटप करीत होते. तसेच या मेमू रेल्वेला हिरवा झेंडा देखील खेड तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी, शिवसैनिकांनी, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, गटनेते निकेतन पाटणे आणि नगरसेवक, नगरसेविकांनी, मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला मार्गस्थ केले. यामुळे गणेशभक्त चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.