loader
Breaking News
Breaking News
Foto

फणसवणे येथे पत्रकार सत्यवान विचारे यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पाची भक्तिमय वातावरणात स्थापना

संगमेश्वर : तालुक्यातील फणसवणे येथे पत्रकार सत्यवान विचारे यांच्या निवासस्थानी आज गणपती बाप्पाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली.यावेळी पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा-अर्चा करून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाची आकर्षक गणेशमूर्ती कसबा येथील मूर्तिकार मुरलीधर बोरसुतकर यांनी साकारली आहे.गणरायाच्या आगमनाने विचारे कुटुंबीयांसह परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ढोल-ताशांचा गजर, झांजांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज संगमेश्वर तालुक्यात लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले .सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg