केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) :विधान परिषदेचे आमदार आणि भाजपाचे प्रवक्ते आमदार प्रमोद जठार लांजा येथील भाजपाचे माजी नगरसेवक निष्ठावंत कार्यकर्ते संजय यादव यांच्या निवास स्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की,भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे मोर्चासाठी कोर्टात गेले त्याचप्रमाणे उरलेल्या दहा वीस मागण्यासाठी त्यांनी पून्हा कोर्टात जावे.माननीय न्यायालयाने सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समन्वय घडवून आणावा .आणि न्यायालयाने दुध का दुध पाणी का पाणी हे न्यायालयाने करावे.ही रस्त्यावरची लढाई त्यामध्ये लोकांना दावणीला बांधणे गौरी गणपतीच्या काळात उत्सवाच्या काळात जरांगे यांनी सरकारला वेठीला धरू नये.गणपती बाप्पाने जरांगेला सद्बुद्धी द्यावी असे प्रमोद जठार म्हणाले.
माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका करताना जठार म्हणाले विनायक राऊत पून्हा खासदार होणार नाहीत तशी आम्ही काळजी घेणार राज्य भाषा मराठी आहे.देशाची भाषा हिंदी आहे आपली सनातन भाषा संस्कृत आहे.या सर्व भाषा वेगवेगळ्या असल्या तरी माणसा माणसातले भेद नष्ट करा आज कोकण चालवायला नेपाळी आली आहेत आपण नेपाळला आपल म्हणतोय.देशात रहाणा-या हीदू धर्मियांना डीव्हाइड करण्याचा हा डाव आहे.यांच्या लक्षात आले आहे की,मोदी आणि भाजपा मंडळी सनातन हिंदू धर्म यावर 80टक्के या देशातील सगळ्यांची एकजूट करतील.त्यामुळे विनायक राऊत अफवा करतात त्यांना भाषा,वाद प्रात वाद जातीपाती विखुरली जाण्याची घाई झाली आहे काही मंडळीचा अजेंडा आहे..सनातन संस्कृती एकवटलेली आहे.ती आता दूर होणार नाही.विनायक राऊत पुन्हा आमदार, खासदार होणार नाहीत याची आम्ही काळजी घेणार आहोत.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, संजय यादव,विराज हरमले,चंद्रकांत मांडवकर आदी पदाधिकारी होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.