loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख मातृमंदिर प्रसाद बालक मंदिरच्या 100 मुलांनी साजरा केला गणेशोत्सव; सण, संस्कृतीचे बाळकडू

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुखच्या मदर तेरेसा अशी ओळख निर्माण केलेल्या इंदिराबाई उर्फ मावशी हळबे यांनी लावलेल्या प्रसाद बालक मंदिर वृक्ष आता बहरला आहे. या बालवाडीत आता 100 मुले मराठीपण अनुभवत आहेत. या मुलांनी गणपतीची मूर्ती आणून त्याची सेवा करुन आशिर्वाद घेतले. चांगली आरास केली होती. नवी पिढी सणवार जपत आनंद लुटत आहे. या मुलांना मिनल देसाई, श्रुती पाष्टे, प्रांजली कारेकर, प्रतिक्षा मांगले, अनुष्का शिंदे, वेदा कळंबटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg