loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना संस्थापक सदानंदराव भोसले यांचा सेक्टर २० उलवेचा राजा गणेश मंडळा तर्फे सत्कार

खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचा सेक्टर २० उलवे येथे गणेश मित्र मंडळातर्फे अध्यक्ष संदेश साईनाथ साळूंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. व त्यांच्या सामाजिक कार्याला उदंड प्रतिसाद लाभो अशी गणरायाकडे मागणी करण्यात आली. या वेळी मोरया नेत्रालय तर्फे मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येणाऱ्या भाविकांकरिता मोफत नेत्र तपासणी व शुगरच्या चाचण्या करण्यात येत होत्या. या शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला डॉ प्रियांका चौधरी व त्यांच्या टीमने यशस्वी नियोजन केले होते असे बोलताना गणेश मित्र मंडळ अध्यक्ष संदेश साईनाथ साळूंके यांनी सांगितले. परिसरातील गरजूंना या शिबिराचा लाभ घेता आला. तसेच येणाऱ्या भाविकांकरिता मोफत सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असे बोलताना मंडळाचे अध्यक्ष संदेश साईनाथ साळूंके यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg