loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी सावंतवाडीतील भालेकर राजाचे दर्शन घेतले

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या भालेकर राजाचे दर्शन घेतले. यावेळी सावंतवाडीच्या सर्व गणेश भक्तांना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, जय भालेकर, ओमकार भालेकर व सचिन सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg