सावंतवाडी : कोलगाव येथील नाईकबाग रोड परिसरात बलवंत (राजन) कुडतरकर मित्र मंडळ व गणेशभक्तांच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात आलेल्या ‘गणेश विसर्जन कट्टा’चा लोकार्पण सोहळा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उत्साहात संपन्न झाला. या विसर्जन कट्ट्याचे उद्घाटन कोलगावचे पुरोहित सुरेश पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदन धुरी, प्रमुख उपस्थिती म्हणून पुंडलिक राऊळ, राजन कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य हेमांगी मैस्त्री, सयोगिता उगवेकर, बाबुराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा विसर्जन कट्टा उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांना विसर्जनावेळी मोठी सोय होणार असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. बलवंत (राजन) कुडतरकर मित्र मंडळाच्या पुढाकारातून आणि गणेशभक्तांच्या सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित जाधव यानी केले.
मंडळाचे पदाधिकारी संजय पाटणकर, रुपेश कुडतरकर, फ्रॅकी डाॅन्टस, आशिष कुडतरकर, सुरेश दळवी, ग्रामस्थ व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकार्पण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजन कुडतकर यांनी पुढाकार घेऊन, कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही गणेश भक्तांच्या सोयीसाठी मंडळातिल बाबुराव चव्हाण, संजय पाटणकर, रुपेश कुडतरकर, सुरेश दळवी, आशिष कुडतरकर यांच्या मदतीने अवघ्या ४ दिवसांत गणेश विसर्जन कट्ट्याचे काम योग्य रीतीने काम पूर्ण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.