loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईमध्ये ट्रेन ऑपरेटर स्टेशन कंट्रोलर म्हणून नेमणूक झालेल्या कोनाळ येथील ‘सेजल लोंढे’ हिचा महायुतीच्या वतीने सत्कार!

दोडामार्ग(प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ गावातील दशावतार कलाकार सुभाष लोंढे यांची मुलगी मुंबईमध्ये ट्रेन कंट्रोल ऑपरेटर म्हणून निवड झाली आहे. नुकतीच ती गणेश चतुर्थी निमित्ताने गावी आली असता शिवसेना भाजपा महायुतीच्यावतीने तिचा घरी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख तसेच उपसभापती गणेशप्रसाद गवस, सामाजिक कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी शैलेश दळवी, पंचायत समिती सदस्य भाजपा पदाधिकारी संजय सातार्डेकर, प्रेमानंद देसाई, पराशर सावंत, स्वप्नील निंबाळकर, दाजी देसाई, चिरायू गवस, सुभाष लोंढे, इतर ग्रामस्थ हजर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg